प्रेमात रंग
प्रेमात भंग
प्रेमात दंग
प्रेमात सार
प्रेमाच वार
प्रेमाचा सुंगध
प्रेमाचा वर्षाव
फार नाजुक
फार संवेंदशील
जमल तर छान
नाही तर जिवनात घान.
प्रेमाच सुत्र हे
असच असत.
म्हणुनच ते लवकर
कळत नसत.
प्रेम ध्या
प्रेम घ्या
जिवनात मात्र
सावध रहा.
सुभाष एम थोरात
२९/०९/२०१३
प्रेमात भंग
प्रेमात दंग
प्रेमात सार
प्रेमाच वार
प्रेमाचा सुंगध
प्रेमाचा वर्षाव
फार नाजुक
फार संवेंदशील
जमल तर छान
नाही तर जिवनात घान.
प्रेमाच सुत्र हे
असच असत.
म्हणुनच ते लवकर
कळत नसत.
प्रेम ध्या
प्रेम घ्या
जिवनात मात्र
सावध रहा.
सुभाष एम थोरात
२९/०९/२०१३
