Wednesday, October 16, 2013

काय सांगु राजा तुले
तुझी आठवण मले येते.
दुर जरी झाला तु रे
मन्यात माझ्या तुच येते

तुझ माझ नात बघ
कस नव नवलाईच
तुझ्या बिगर मले बारे
नाही करमायेच.

तुझे प्रेम भलत बारी
नाही मले सोडत रे.
काय सांगु राजा तुले
तुझ्या बगर मी नाही रे.

सुभाष एम थोरात
चाऴीसगाव १६/१०/१३
नियत्रण मनावर

अशक्य अस काही नसत
सार आपल्या हाती असत.
हव तेव्हा वापर करा,
नाही तेव्हा सोडुन घा.

येथे अग्रह नसतोच मुळी
आपणच आपले गुलाम असतो
आपणच आपले नियत्रण करावे
जिवन आपले सुखकर करावे

प्रबोधनाचा मार्ग चांगला
फेसबुकवर जमते जत्रा.
शब्दाची रेल चेल असते
हेच वास्तव आहे मित्रा.

सुभाष एम थोरात
चाळीसगाव १४/१०/२०१३
नमस्कार ,
आज( १६ आक्टोबर २०१३) माझ्यामना ई प्रकाशन आपल्यासाठी सुभाष थोरात यांचा नवा कविता संग्रह 'काव्यधारा' घेऊन येत आहे .
पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

http://mazyamanaah.blogspot.in/2013/10/blog-post_16.html
पुस्तक कसे वाट...See More


See Translation

माझ्यामना ई प्रकाशन: "काव्यधारा

माझ्यामना ई प्रकाशन: "काव्यधारा

आपल्या ई प्रकाशनाच्या माध्यामातुन काव्यधारा  हा माझा काव्य सग्रह आपण प्रकाशीत केला
या बदल मी आपला आभारी आहे

सुभाष एम  थोरात
चाळीसगाव