Wednesday, October 16, 2013

काय सांगु राजा तुले
तुझी आठवण मले येते.
दुर जरी झाला तु रे
मन्यात माझ्या तुच येते

तुझ माझ नात बघ
कस नव नवलाईच
तुझ्या बिगर मले बारे
नाही करमायेच.

तुझे प्रेम भलत बारी
नाही मले सोडत रे.
काय सांगु राजा तुले
तुझ्या बगर मी नाही रे.

सुभाष एम थोरात
चाऴीसगाव १६/१०/१३

No comments:

Post a Comment