Wednesday, October 16, 2013

नियत्रण मनावर

अशक्य अस काही नसत
सार आपल्या हाती असत.
हव तेव्हा वापर करा,
नाही तेव्हा सोडुन घा.

येथे अग्रह नसतोच मुळी
आपणच आपले गुलाम असतो
आपणच आपले नियत्रण करावे
जिवन आपले सुखकर करावे

प्रबोधनाचा मार्ग चांगला
फेसबुकवर जमते जत्रा.
शब्दाची रेल चेल असते
हेच वास्तव आहे मित्रा.

सुभाष एम थोरात
चाळीसगाव १४/१०/२०१३

No comments:

Post a Comment